रिकरिंग डिपॉझिट ही एक प्रकारची टर्म डिपॉझिट आहे जिथे एखादी व्यक्ती दरमहा रिकरिंग डिपॉझिट खात्यात 12 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी निश्चित रक्कम जमा करू शकते.
श्री विठ्ठल मल्टीस्टेट तुम्हाला दरमहा बचत करण्यास आणि तुम्ही ठरवलेला कालावधीनंतर तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकरकमी रक्कम मिळवण्यास मदत करते.
आज केलेली छोटी एक गुंतवणूक भविष्यात फायदा देणारी ठरेल.
उच्च व्याजदर
साधे दस्तऐवजीकरण
किमान कालावधी १२ महिने
किमान ठेव रक्कम रुपये 500/- आणि त्याहून अधिक इच्छेनुसार
पासबुक
तुम्ही आवर्ती ठेवीमध्ये उपलब्ध शिल्लक रकमेच्या 80% पर्यंत कर्ज घेऊ शकता.
मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे आणि नियमानुसार दंड लागू आहे.