इतर सेवा
आपल्या संस्थेच्या सर्व ग्राहकांना मोबाईल बँकिंग ची सुविधा विनामूल्य दिलेली आहे. त्यामुळे खाते शिल्लक, निधी हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट, मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज, लाईट बिल, इ. सुविधा दिलेल्या आहेत मोबाईल बँकिंगमुळे 24x7 आपणास व्यवहार करता येतात.
आपल्या संस्थेच्या कोणत्याही ग्राहकाला कोणत्याही बँकेतून थेट त्याच्या अनुप्रव मधील खात्यावर रक्कम प्राप्त करता येते. त्यामुळे चेकच्या ऐवजी ऑनलाइन रक्कम पाठविणे अतिशय सोपे झाले आहे. पारदर्शक कामकाज करणारी संस्था.
आपल्या संस्थेच्या ग्राहकाने कोणताही जमा किंवा नावे व्यवहार केल्यास त्याचा एसएमएस तात्काळ त्याच्या मोबाईलवर जातो त्यामुळे बाकी अचूक समजते व पारदर्शकता निर्माण होते.२५ शाखेमध्ये कोअर बँकिंग प्रणाली चालते.
आमच्या आर्थिक योजना
आपल्या आर्थिक प्रगतीसाठी तयार केलेल्या आमच्या कर्ज व ठेव योजना जाणून घ्या.
सेवा सुविधा
व्यक्ती आणि कॉर्पोरेटसाठी इंटरनेट बँकिंग
मोबाईल बँकिंग
QR कोड सुविधा
कोअर बँकिंग
RTGS / NEFT/IMPS सेवा
SMS अलर्ट
DMAT खाते सुविधा
ECS द्वारे कर्ज परतफेड
आऊटस्टेशन बँक चेक सुविधा