🌸 श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मध्ये आपले स्वागत 🌸
विठ्ठलाच्या कृपेने, विश्वासाचा पाया…
“समस्त वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत, भगवान श्री विठ्ठल यांच्या कृपाशीर्वादाने
श्री विठ्ठल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.
विश्वास, पारदर्शकता व सहकाराच्या मूल्यांवर आधारित आर्थिक सेवा देत आहे.
सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध."
“विठ्ठलाच्या चरणी, विश्वासाची भरभराट.”
संस्थापक व प्रेरणास्थान
श्री.दिपक दत्तात्रय बंदरे
श्री विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी
लोगो
श्री विठ्ठल मल्टीस्टेट नावाप्रमाणे लोगोची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे ज्यामध्ये भगवान विठ्ठलाचे प्रतिमा सरळ उभी आहे.
आमची आर्थिक क्षमता
आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे.
आमचे ध्येय आहे –
👉 सदस्यांच्या बचतीला सुरक्षित ठेवणे
👉 आवश्यकतेनुसार सोयीस्कर कर्जपुरवठा करणे
👉 प्रत्येक सदस्याचा आर्थिक आत्मविश्वास वाढवणे
👉 समाजाच्या एकूण प्रगतीत हातभार लावणे