ई-केवायसी द्वारे व्हेरिफिकेशन
पासबुक त्वरित जारी केल्या जातात आणि अपडेट केले जातात.
चेक बुक सुविधा.
RTGS/NEFT द्वारे जलत पैसे हस्तांतरण.
एसएमएस अलर्ट
कोणत्याही शाखेतील बँकिंग व्याजदर 5% आहे.
मोबाईल बँकिंग सुविधा द्वारे आयएमपीएस,युटिलिटी बिल पेमेंट बँक ठेवींची सुरक्षितता.